top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Jagdish Deshmukhe (Sr.P.I.-Aarey Police Station)

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन ) यांनी आरे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदिश देशमुखे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आरे विभागातील स्थानिक हाॅकर्स व फेरीवाले, विविध कंपन्यांतील कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदिश देशमुखे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस अधिकारी शिवाजी जाधव उपस्थित होते.












47 views0 comments

Comments


bottom of page