विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची सेंचुरी मिल कामगार एकता मंचचे सेक्रेटरी हेमंत गोसावी यांनी भेट घेतली. यावेळी गिरणी कामगारांच्या घराबाबतच्या प्रश्न व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सेंचुरी मिल कामगार एकता मंचचे सचिव जयराम केसरकर, सचिव अशोक सूर्वे, सचिव प्रकाश शेनवी, सचिव शिवाजी काळे, युवा कार्यकर्ते हर्षल गोसावी, विजय काटे, निरंजन नवले उपस्थित होते.

















Comments