top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Hemant Gosavi (Century Mill Kamgar Ekta Manch)


विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची हेमंत गोसावी (सेक्रेटरी - सेंचूरी मिल कामगार एकता मंच) यांनी धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी गिरणी कामगारांच्या प्रलंबित घरा बाबतच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.















 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page