Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Hemant Gosavi (Century Mill Kamgar Ekta Manch)
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांची सेंचुरी मिल कामगार एकता मंचचे सचिव हेमंत गोसावी यांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान गिरणी कामगारांच्या घराबाबतच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच कामगारांना न्याय हक्क देण्यासाठी योजना तयार करण्यात आल्या. विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी सेंचुरी मिल कामगार एकता मंचचे सचिव हेमंत गोसावी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

