Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Goregaon Traffic Police Stn Sr.P.I. Jaywant Pawar

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी गोरेगाव वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयवंत पवार यांची रिक्शा चालक तसेच धडक कामगार युनियनच्या संलग्न वाहतूक संघटनांच्या संदर्भात सदिच्छा भेट घेतली व चर्चा केली तसेच त्यांचा शाल घालून सत्कार केला.








1 view0 comments