विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी उद्योगपती प्रशांत कारूळकर यांच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. बांधकाम, विमा, बँकिंग, शेअर बाजार, लाइफस्टाइल आदी विविध क्षेत्रात पसारा असलेला हा माणूस सामाजिक क्षेत्रात ही प्रचंड सक्रीय आहे. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे राजकीय, सामाजिक, मीडिया आणि कामगार क्षेत्रात अनेक वर्षे सक्रिय आहे. त्यामुळे प्रशांतजीं सोबत गप्पांचा विषयही राजकीय, सामाजिक, उद्योग आदी विषयांभोवतीच फिरत होता. यावेळी अमोल राणे (सी.ई.ओ.-मे. वास्ट मीडिया नेटवर्क प्रा.लि.) व धडक कामगार युनियनचे मीरारोड सचिव गिरीराज शुक्ला उपस्थित होते.








Comments