विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी उद्योगपती प्रशांत कारूळकर यांच्या कार्यालयाला भेट दिली. बांधकाम, विमा, बँकिंग, शेअर बाजार, लाइफस्टाइल आदी विविध क्षेत्रात पसारा असलेला हा माणूस सामाजिक क्षेत्रात ही प्रचंड सक्रीय आहे. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे राजकीय, सामाजिक, मीडिया आणि कामगार क्षेत्रात अनेक वर्षे सक्रिय आहे. त्यामुळे प्रशांतजीं सोबत गप्पांचा विषयही राजकीय, सामाजिक, उद्योग आदी विषयांभोवतीच फिरत होता. एकूण माणूस मस्त वाटला. दोघांचे सूर जुळले, चर्चा करताना मजा आली.
top of page
bottom of page
Comments