विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन ) यांनी एल.टी. मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर वाघ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी एल.टी. मार्ग विभागातील विविध कंपन्यांतील कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर वाघ यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
top of page
bottom of page
댓글