top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dy. RTO Borivali Shri Ashok Pawar

Jul 15, 2022
1 min read

धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अशोक पवार यांची 15 जुलै 2022 रोजी सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा केली.


ऑटो टॅक्सी चालक-मालक युनियनच्या विविध प्रश्न व समस्यांबद्दल युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अशोक पवार यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या संबंधित प्रलंबित असलेली संपूर्ण कामे येत्या तीन दिवसात निकाली काढू असे आश्वासन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी युनियनचे संस्थापक महासचिव कामगारांचे अभिजीत राणे यांना यावेळी दिले. नितीन खेतले, विकी परेरा आधी यावेळी उपस्थित होते.








 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page