top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dy.RTO Borivali & Andheri Ashok Pawar

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी श्री अशोक पवार डेप्युटी आर.टी.ओ. बोरीवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या कार्यालयात रिक्शा, टॅक्सी, ट्रक डंपर टेम्पो चालक मालकांचे विविध प्रश्न व समस्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी वास्ट मिडीया नेटवर्क प्रा.लि. चे सी.ई.ओ. अमोल राणे उपस्थित होते.





8 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page