top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with drivers and cleaners of K/West Ward MCGM

धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजित राणे यांची सलग्न एकता कामगार युनियनचे के वेस्ट वॉर्ड चे सफाई कामगार व सफाई वाहन चालक यांनी मा.श्री.अभिजित राणे यांची भेट घेतली व त्यांनी तेथील सफाई कर्मचाऱ्यांच्या व सफाई वाहन चालकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. व त्या समस्यांचे निवारण करण्यात यावे अशी विनंती केली . या वेळी विन्सटन परेरा (महाराष्ट्र सचिव -धडक कामगार युनियन महासंघ) उपस्थित होते.6 views0 comments

Commentaires


bottom of page