Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dr. Pramod Singh-Bhartiya Hindu Sena Maharashtra
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची आज भारतीय हिन्दू सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. प्रमोद सिंह यांनी धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते भारतीय हिन्दू सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. प्रमोद सिंह यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.



