top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dr. Mahesh Patil IPS

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मीरा भाईंदर-वसई विरारचे गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपायुक्त महेश पाटील यांची सदिच्छा भेट घेतली व आज त्यांना मुंबई वाहतूकचे अति. आयुक्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.यावेळी युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव उपस्थित होते.

-----------------

114 views0 comments
bottom of page