top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dr. Mahesh Patil (DCP Crime Branch)Mira Bhayander

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज वसई-विरार परिसरातील कामगारांच्या समस्यांसंदर्भात वसई-विरार मीरा-भाईंदर गुन्हेशाखेचे प्रमुख डॉ. महेश पाटील (D.C.P. Crime Branch) यांची भेट घेतली व चर्चा केली ज्यामध्ये नालासोपारा परिसरात महिला ऑटो रिक्षा चालकांना काही लोन वसुली करणाऱ्या टोळक्यांकडून रात्री अपरात्री होत असलेला त्रास तसेच वालीव पेल्हार औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या समस्या याबाबतीत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी सोबत युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव उपस्थित होते.







8 views0 comments

Kommentare


bottom of page