top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dr. Mahesh Patil (Addl. CP Traffic), Mumbai

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज रिक्शा टॅक्सी चालकांच्या समस्यांसंदर्भात मुंबईच्या वाहतुक विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील यांची भेट घेतली व चर्चा केली ज्यामध्ये ऑटो रिक्षा चालकांच्या समस्या बाबतीत सकारात्मक चर्चा झाली.






222 views0 comments
bottom of page