विख्यात कामगार नेते अभिजीत राणे ( संस्थापक,महासचिव - धडक कामगार युनियन ) यांनी कांदिवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर जाधव यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा शाल घालून सत्कार केला.त्यावेळी विख्यात कामगार नेते अभिजित राणे यांनी कांदिवली येथील रिक्शा टॅक्सी चालक व कामगारांच्या समस्यांविषयी प्रदीर्घ चर्चा केली.
top of page
bottom of page
Comments