विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी दि. 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पोलिस उपायुक्त झोन -11 विशाल ठाकुर यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
या वेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे व विशाल ठाकुर यांनी कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली.
Comments