top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dashrath Singh (General Manager HR-PVR Cinemas)

राज्य सरकारने सिनेमा गृहाच्या नियमात बदल केला असुन आता 100 % प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली आहे त्याच पाश्र्वभुमिवर धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी पी.व्ही.आर. सिनेमाजचे एच.आर. मॅनेजर दशरथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.

5 views0 comments
bottom of page