◆ दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र चे समुह संपादक अभिजीत राणे यांनी आज भाजपाचे वरिष्ठ नेते सन्मा. कृपाशंकर सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी वृत्त मित्र हिंदी आयोजित पुरस्कार समारंभा संदर्भात सविस्तर चर्चा पार पडली व नववर्षात कार्यक्रम करण्याचे ठरवण्यात आले. --------- #dhadakkamgarunion #news #krupashankarsingh #abhijeetrane #update #photo #BJP #pics


Comments