top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Bangur Nagar Police Station PI Jyoti Bhople

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती भोपळे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला. यावेळी सोबत भाजपा नेते व लोकप्रिय नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा उपस्थित होते.

--------------------





30 views0 comments

Comentarios


bottom of page