top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Balasaheb Waghchaure (CEO-Aarey Milk Colony)

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांनी आरे मिल्क काॅलनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बाळासाहेब वाघचौरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मध्यवर्ती दुग्ध शाळा आरे, वरळी, कुर्ला येथील कर्मचा-यांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा झाली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी श्री बाळासाहेब वाघचौरे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






63 views0 comments

תגובות


bottom of page