गुरु पौर्णिमेनिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांची बबन आगडे (मुंबई उपाध्यक्ष व नवी मुंबई /ठाणे विभाग निरीक्षक ) यांनी गोरेगाव येथील धडक कामगार युनियनच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली व आशीर्वाद घेतले.
top of page
bottom of page
Comments