Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Ashok Pawar (Dy.RTO - Borivali RTO)
- dhadakkamgarunion0
- Jan 18, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी अशोक पवार (डेप्युटी आर.टी.ओ. -बोरीवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय) यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन अशोक पवार (डेप्युटी आर.टी.ओ. -बोरीवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय)यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे उत्तर मुंबइ अध्यक्ष प्रदीप गौड, आर.टी.ओ. समन्वयक शिवशंकर यादव, आरे युनिट अध्यक्ष झुल्लुर यादव उपस्थित होते.








Comments