विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी अशोक पवार (डेप्युटी आर.टी.ओ. - अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालय व बोरीवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय) यांची अंधेरी पश्चिम, मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली. या भेटी दरम्यान रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन अशोक पवार यांचा सत्कार करण्यात आला.
top of page
bottom of page
Comments