top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Arun Gavhane (Vachhala Bai Apang Seva Sanstha)

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांची गुरु पौर्णिमे निमित्त अरुण गव्हाणे (संस्थापक अध्यक्ष -वच्छला बाई अपंग सेवा संस्था ) व संस्थेचे अन्य पदाधिका-यांनी भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.


4 views0 comments

Comments


bottom of page