धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगाव पूर्व, मुंबई येथील धडक कामगार युनियनच्या मुख्य कार्यालय ‘धडक भवन’ येथे अर्जुन अहेर यांनी भेट घेतली. यावेळी विविध क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा झाली.
top of page
bottom of page
Commenti