धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक कामगार युनियनचे जनरल युनिटचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अंकुश हिवाळे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी वाढदिवसानिमित्त अंकुश हिवाळे यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.


Comments