विख्यात कामगार नेते अभिजीत राणे ( संस्थापक,महासचिव - धडक कामगार युनियन ) यांनी आज कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल रामचंद्र आव्हाड यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा शाल घालून सत्कार केला. त्यावेळी विख्यात कामगार नेते अभिजित राणे यांनी ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांचे समस्यांनविषयी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी बोरीवली येथील रिक्शा चालक सभासद उपस्थित होते.







Comments