top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Anil Avhad (Sr.P.I.-Kasturba Marg Police Station)

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी बोरीवली पूर्व,मुंबई येथील कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बोरीवली परिसरातील असंघटीत कामगारांच्या समस्यांसंदर्भात चर्चा झाली. या वेळी जाॅनी वायके (युनिट अध्यक्ष - संजय गांधी नॅशनल पार्क) उपस्थित होते.





40 views0 comments

Comments


bottom of page