धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी बांद्रा येथील कामगार न्यायालयाच्या बार रूममध्ये ज्येष्ठ वकील ऍड. जयप्रकाश पवार यांची भेट घेतली व कोल्हापूर येथील धडक कामगार युनियनच्या युनिट संदर्भात चर्चा झाली.
top of page
bottom of page
Comments