Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Adv. Arun Nimbalkar at Labour Court, Mumbai
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी बांद्रा येथील कामगार न्यायालयाच्या बार रूममध्ये ज्येष्ठ वकील ऍड. अरुण निंबाळकर यांची भेट घेतली व युनियनच्या माध्यमातून दाखल केलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या खटल्यांसंदर्भात चर्चा झाली.
----------
#dhadakkamgarunion #abhijeetrane #news #update #bandra #court #advocate #meeting



