top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with ACF, Sanjay Gandhi National Park, Borivali

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांनी संजय गांधी नॅशनल पार्क उपसंचालक (दक्षिण) बोरीवली सोनावले यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी संजय गांधी नॅशनल पार्क मधील वनमजुर व वन कर्मचा-यांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा झाली. वनमजुरांचे पगार वेळेवर होत नाही, तसेच कामगारांची ज्येष्ठता यादि तयार करणेबाबत, तसेच कामगारांना ब्रेक न देऊन कामगारांना नियमित पणे काम देण्यातबात चर्चा झाली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपसंचालक (दक्षिण) बोरीवली सोनावले यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी संजय गांधी नॅशनल पार्क युनिट अध्यक्ष जाॅनी वायके, युनिट सचिव रमेश धूरी उपस्थित होते.14 views0 comments
bottom of page