Prominent Labour Leader Abhijeet Rane inaugurated office of Shivshakti Enterprises at Virar
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या शुभहस्ते विरार येथे "शिवशक्ती इंटरप्रायजेस"च्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी फीत कापून सत्यनारायण पूजेच्या पायापडून "शिवशक्ती इंटरप्रायजेस"चे संचालक सुदिप्ती सिंग व चेतन दोषी यांना भावीवाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धडक कामगार युनियन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार उपस्थित होते. तसेच युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, वसई (प.) सचिव रमेश पांडे, वसई (पू.) सचिव संजय सिंग, गोपाळ परब, बाळा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.















