top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane felicitating S.K. Tiwari with Maharashtra Mitra Award-2022

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व दै. मुंबई मित्र व दै. वृत्त मित्र या वर्तमानपत्रांचे समुह संपादक विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते दै. स्वर्णिम प्रदेश व साप्ताहिक सुबह से शाम वर्तमानपत्रांचे संपादक एस.के. तिवारी यांना महाराष्ट्र मित्र पुरस्कार - 2022 पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र मित्र पुरस्कार - 2022 चे आयोजन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या माध्यामातुन करण्यात आले.






3 views0 comments

Comments


bottom of page