विख्यात कामगार नेते धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते हसमुख अॅण्ड कंपनी पी.जी. युनिटच्या कामगारांसाठी रेशन किटचे वितरण करण्यात आले. हे रेशन किट कामगार दिवसानिमित्त रिलायन्स फाउंडेशनतर्फे धडक कामगार युनियन कार्यालयाला देण्यात आले.


Comments