धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज स्पुटनिक वॅक्सिनचा दुसरा डोस घेतला. यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना लवकरात लवकर वॅक्सिन चे दोन्ही डोस पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच शासनाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसी व लिसकरण केंद्रांना प्रथम प्राधान्य देऊन त्यासंदर्भातील सुख सुविधा नागरिकांना पोहोचवाव्यात असे आवाहन केले.


Comments