top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane (Dhadak Kamgar Union) with the Anganwadi Sevika and madatnis

अंगणवाडी सेविकांचे प्रश्न व समस्यांबाबत महिला आयोगाचे विभागीय उपायुक्तांना पत्र

मुंबई, दि. २५:-

अंगणवाडी सेविकांचे प्रश्न व समस्यांबाबत योग्य ती चौकशी करून त्यावर कार्यवाही करावी असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने विभागीय उपायुक्तास एका पत्राद्वारे कळविले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित प्रश्न व समस्या ह्याविषयी धडक कामगार युनियनचे नेते अभिजीत राणे ह्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे अर्जाद्वारे तक्रार केली होती. त्याची दखल घेत आयोगाने विभागीय उपायुक्तांकडे एक पत्र धाडले. समुपदेशक नि-प्रकल्प अधिकारी लक्ष्मण मानकर ह्यांची त्या पत्रावर स्वाक्षरी आहे.16 views0 comments

Kommentarer


bottom of page