विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची धडक कामगार युनियनच्या मुख्य कार्यालयात आरे मिल्क काॅलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी भेट घेतली. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.



Comments