विख्यात कामगार नेते अभिजीत राणे ( संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन ) यांची पी.व्ही.आर. सिनेमाज युनिट मधील कामगारांनी भेट घेतली. यावेळी कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की कामगारांच्या प्रश्न व समस्या व्यवस्थापनेबरोबर चर्चा करुन सोडविण्यात येईल.







Comments