top of page
dkusocial

Prominent Labour Leader Abhijeet Rane (Dhadak Kamgar Union)meeting with members of Shatabdi Hospital

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण मनपा (शताब्दी)रुग्णालयातील सभासदांनी धडक कामगार युनियनच्या आरे काॅलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली. यावेेळी कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी शताब्दी रुग्णालयातील कामगारांसाठी छत्री वाटप केली.














16 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page