विख्यात कामगार नेते अभिजित राणे धडक कामगार युनियनचे संस्थापक /महासचिव यांच्याशी मिरा भाईंदर व वसई विरार क्षेत्रातील कामगार व कंपनी युनियन संदर्भात आढावा बैठक चर्चा व मार्गदर्शन घेताना वरिष्ठ पत्रकार . बी. के. पांडे, मिरा भाईंदर, ठाणे जिल्हाप्रमुख श्री विशाल मोरे, श्री अखिलेश उपाध्याय जिल्हा उपाध्यक्ष मिरा भाईंदर व पदाधिकारी उपस्थित होते.
विख्यात कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते कामगारांसाठी 1000 मास्क देण्यात आले.
Comments