धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मीरा-भाईंदर वसई विरार चे पोलीस उपायुक्त (गुन्हे अन्वेषण विभाग) डॉ. महेश पाटील यांची सदिच्छा भेट घेतली व डॉ. महेश पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अभिजीत राणे व डॉ.महेश पाटील यांच्या मध्ये यावेळी वसई-विरार मीरा-भाईंदर परिसरातील कामगारांच्या समस्यांवर चर्चा झाली.
top of page
bottom of page
Comments