विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक ऑल फिल्म कामगार संघटना ) यांची अंतरराष्ट्रिय किर्तीचे लोकशाहिर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव संदेश उमप यांनी धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली. या भेटी दरम्यान गायक,वादक व इतर कलाकारांचे प्रश्न व समस्यांबद्दल चर्चा करण्यात आली.
top of page
bottom of page
Комментарии