top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest on the occasion of Shivjayanti org. at Kandivali

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज शिवजयंती निमित्त श्री शिवशंभो स्वराज्य रक्षक प्रतिष्ठान (छत्रपती शासन) कडून कांदिवली येथे आयोजित कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन अतिथी म्हणून उपस्थिती लावली व शिवरायांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी आयोजकांकडून अभिजीत राणे यांचा शाल, तुळशीचे रोप व महादेव मुद्रेची प्रतिमा भेट म्हणून दिली.




















17 views0 comments

Comentarios


bottom of page