विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांनी श्री सुरेश खंडागळे (आरे युनिट अध्यक्ष - धडक कामगार युनियन) यांच्या सेवानिवृत्ती समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लावली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी सुरेश खंडागळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांना शाल घालुन त्यांचे सत्कार केले. यावेळी मध्यवर्ती दुग्धशाळा आरेचे व्यवस्थापक श्री राऊत, उपअभियंता श्री रविंद्र जगताप, मध्यवर्ती दुग्धशाळा आरेचे अन्य कामगार व कर्मचारी उपस्थित होते.
Kommentare