धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी कांदिवली पश्चिम, मुंबई येथील श्री साई सेवा मंडळातर्फे आयोजित श्री सत्यनारायण महापूजेत उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी श्री साई सेवा मंडळाचे अध्यक्ष आशिष पाटिल यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व तुलसीचे रोप देऊन सत्कार करण्यात आले.











Comments