top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Shiv Jayanti Org.at Goregaon by Shailendra More

◆ शिवजयंती निमित्त गोरेगाव (प.) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र. 55 कडून आयोजित 'शिवजयंती उत्सव सोहळा' कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली व शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी आयोजक मनसेचे शाखाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी अभिजीत राणे यांचा शाल घालून सत्कार केला.













38 views0 comments

Comments


bottom of page