Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Sanatan Dharma Sabha -Hindu Sammelan 2023
- dhadakkamgarunion0
- Jan 8, 2023
- 1 min read
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज वसई येथे उत्तम कुमार यांनी आयोजन केलेल्या सनातन धर्म सभा अंतर्गत 'हिंदू महासम्मेलन 2023'कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली यावेळी आयोजकांकडून अभिजीत राणे यांचा शाल घालून सत्कार करण्यात आला. उपस्थितांना संबोधित करताना अभिजीत राणे यांनी मी भाग्यशाली आहे की मला एवढ्या महागुरूंचे आशिर्वाद मिळाले असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास बालयोगी सदानंद महाराज तसेच देशभरातून संत-महंत वसईत आले आहे.










Comments