विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विभाग प्रमुख विरेंद्र जाधव यांच्या माध्यमातुन गोरेगाव पश्चिम, मुंबई येथे आयोजित मालवणी महोत्सव-2022 या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लावली. मालवणचे विविध कला व संस्कृतिचे दृश्य या कार्यक्रमात पहायला मिळाले. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी मनसे नेते नितिन सरदेसाई व अन्य मान्यवर उपस्थित होते.



























Comments