सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री सोमा घोष व धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दहिसर येथे आयोजित महाराष्ट्र गौरव अवॉर्ड 2024 कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित लावली यावेळी समाजात विशेष कार्य करणाऱ्या प्रतिष्ठीत व्यक्तींना या अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मुंबई अमरदीप चे संपादक उपेंद्र पंडित यांच्याकडून करण्यात आले होते.




































댓글